Choose Langugage - English
अतिशय कमी भांडवलात १००% हमखास नफा देणारा खात्रीशीर उद्योग म्हणजेच सुवर्णकोकण फुडमाॅलची फ्रेंचाईजी.
कुठलाही उद्योजकीय अनुभव अथवा वारसा नसताना देखिल फक्त जिद्द, चिकाटी आणि सुवर्णकोकणच्या शास्त्रोक्त प्रशिक्षणाच्या आधारे अवघ्या ५ महीन्यात मुंबई व उपनगरातील ५० पेक्षा जास्त फुडमाॅलधारकांनी सदरच्या व्यवसायात उल्लेखनिय यश संपादन केलेले आहे.
कोंबो फुडमाॅल, सात्विक फुडमाॅल, स्वयंभु फुडमाॅल अथवा उद्यमी विलास फुडमाॅल अशा विवीध फुडमाॅलच्या माध्यमातुन दरमहा प्रचंड व हमखास नफा मिळवणे अतिशय सोपे आहे फक्त त्यासाठी मनात निर्धाराची ठिणगी पेटली पाहीजे.
सुवर्णकोकणच्या उद्योजकीय मोहीमेत सामील होण्यासाठी आपल्या नजिकच्या कार्यशाळेत सामिल व्हा अथवा घाटकोपर कार्यालयास भेट देऊन सविस्तर माहीती घ्या. धन्यवाद !