Choose Langugage - English

पाहायला विसरू नका, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे
IBN 18 LOKMAT- Sat: 4:30PM | Z24 Tas- Tue: 2:30PM

डिव्हीडी खरेदी

कार्यशाळा आणि अभ्यासदौरा यातून मिळणारी उद्योगाबद्दलची माहिती कायमची लक्षात राहू शकत नाही. तसेच एखादा महत्वाचा मुद्दा लगेचच समजला जात नाही. आणि एखाद्याला आवड असलेल्या विषयाच्या कार्यशाळेला उपस्थित राहता आले नाही तर मग पुढील छोट्या मोठ्या अडचणींवर उपाय शोधताना त्रास होतो. याच साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन तसेच प्रत्येक विषयातील श्रीमंतीचे गांभीर्य व्यस्थित समजावे या करिताच सुवर्णकोकणने कार्यशाळा आणि अभ्यासदौरे यांच्य एकत्रित DVD सीडी संच आपल्या शिलेदारांसाठी उपलब्ध केला. या सीडी अत्यंत उपयुक्त असून पुन्हा पुन्हा त्या संदर्भ म्हणून पाहता येतील, म्हणूनच या बहुमूल्य सीडी संग्रही असणे ही काळाची गरज आहे.

3 डी.व्ही.डी संच किंमत
रु. ५०० /-

खरेदी करा

५ डी.व्ही.डी संच किंमत
रु. ७०० /-

खरेदी करा

3 डी.व्ही.डी संच किंमत
रु. ५०० /-

खरेदी करा

3 डी.व्ही.डी संच किंमत
रु. ५०० /-

खरेदी करा